इंडिया पोस्ट बँकेत तब्बल “68” पदांची भरती सुरु..!! “त्वरित अर्ज करा.. | India Post Payments Bank Bharti 2025

India Post Payments Bank Bharti 2025

India Post Payments Bank Bharti 2025 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन महाराष्ट्रातील सुरू असलेली नोकरी भरती . मित्रांनो ही भरती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत सुरू झालेली आहे. या भरतीसाठी तुम्हाला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता ही “पदवीधर” आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक च्या पीडीएफ जाहिरात नुसार ही भरती तब्बल 68 रिक्त असलेल्या जागा भरवण्यासाठी करण्यात येत आहे. आणि ही भरती असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट या पदांसाठी होत. आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची संधी आहे . त्याकरिता त्वरित या भरतीसाठी अर्ज करा . तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. खाली सविस्तरपणे माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी विद्यार्थ्यांना नोकरी संधीचे अपडेट्स देतो . त्याकरिता त्वरित आमचा मोफत व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी भरतीचे अपडेट्स . थेट आपल्या व्हाट्सअप वरती मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे 10 जानेवारी 2024 या तारखेनंतर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. त्याकरिता लगेचच करा. महत्वाची सूचना – दररोज नवीन नोकरी भरतीचे अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला दररोज नवीन नोकरी च्या संधी मिळतील.

India Post Payments Bank Bharti 2025

India Post Payments Bank Bharti 2025

  • पदाचे नाव –असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट
  • पदसंख्या – एकूण “68” पदे रिक्त
  • नौकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर
  • अर्ज पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – “10 जानेवारी” पर्यंत .

India Post Payments Bank Bharti 2025

पदाचं नाव पदसंख्या
असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट68 पदे
पदाचं नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्टपदवीधर

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती अर्ज प्रक्रिया

  • सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज वेबसाईट वरती पोहोचायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन चा ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येणार त्या फॉर्ममध्ये सर्व महत्त्वाच्या माहिती भरण्यासाठी रिक्त जागा असतील या रिक्त जागांमध्ये तुम्हाला सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे त्या ठिकाणी कोणतीही खोटी माहिती करू नका.
  • जेणेकरून आपला अर्ज यशस्वी पूर्ण स्वीकारण्यात येईल . या ठिकाणी तुम्हाला ईमेल आयडी मोबाईल नंबर व इतर माहिती भरण्यासाठी रिक्त जागा असू शकते . रिक्त जागा असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी ई-मेल आयडी आणि फोन नंबर भरायचा आहे.
  • फॉर्म भरताना तुम्हाला जर कोणतीही अडचण आली तर तुम्ही पीडीएफ जाहिरात वाचू शकतात. त्या पीडीएफ जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.
  • किंवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करा. त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज व्यवस्थितपणे भरून मिळणार.
  • अर्ज भरून झाल्यास मित्रांनो तुम्हाला परीक्षा संबंधित व इतर माहिती ई-मेल माध्यमाने दिली जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा ईमेल च्या माध्यमातून डाऊनलोड करता येणार.
  • अर्ज करून झाल्यास मित्रांनो तुम्हाला एक वेळेस सर्व आपली भरलेली माहिती तपासून पहायची आहे. तर मग माहिती तपासून आपल्याला खात्री झाली की. आपण अर्ज फॉर्म सबमिट करू शकतात.

India Post Payments Bank Bharti 2025

📑पीडीएफ सूचना✅
➡️येथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईट✅
➡️येथे क्लिक करा
📲ऑनलाइन अर्ज लिंक✅
➡️येथे क्लिक करा
Dept. Scale Designation No. of Vacancies UR OBC EWS SC ST
Technology JMGS-I Assistant Manager IT 54 33 13 5 3 0
MMGS-II Manager IT – (Payment systems) 3 2 1 0 0 0
MMGS-II Manager -IT – (Infrastructure, Network & Cloud) 2 1 1 0 0 0
MMGS-II Manager -IT – (Enterprise Data Warehouse) 1 1 0 0 0 0
MMGS-III Senior Manager -IT (Payment systems) 1 1 0 0 0 0
MMGS-III Senior Manager -IT (Infrastructure, Network & Cloud) 1 1 0 0 0 0
MMGS-III Senior Manager -IT (Vendor, outsourcing, Contract Management, procurement, SLA, Payments) 1 0 0 0 1 0

Contractual Vacancies

Department Post/Designation No. of Vacancies UR OBC EWS SC ST
Information Security Cyber Security Expert 7 4 2 0 1 0

Note: Horizontal Reservation is applicable for Persons with Disability (minimum 40% Disability) as per Government of India norms.

या आर्टिकल ला इंग्लिश भाषेत वाचा..⬇️

India Post Payments Bank Bharti 2025 -Hello student friends, today we have brought you a new job recruitment in Maharashtra. Friends, this recruitment has started under India Post Payments Bank. The educational qualification required for this recruitment is “Graduate”. According to the PDF advertisement of India Post Payments Bank, this recruitment is being done to fill 68 vacant posts. And this recruitment is for the posts of “Assistant Manager IT, Manager IT, Senior Manager-IT, Cyber ​​Security Expert”. This is an important opportunity for you, student friends. For that, apply for this recruitment immediately. You will have to apply for this recruitment online. You have to apply according to the detailed information given below. Through this website, we provide job opportunity updates to all our Marathi students in Maharashtra. For that, join our free WhatsApp group immediately so that you will get job recruitment updates. Directly on your WhatsApp. Student friends, you have to apply before the last date given below, you will not be able to apply after this date, 10th January 2024. Do it immediately. Important Note – Stay connected to our WhatsApp group to get daily updates on new job recruitment so that you get new job opportunities every day.

  • Post Name – “Assistant Manager IT, Manager IT, Senior Manager-IT, Cyber ​​Security Expert”
  • Number of Posts – Total “68” posts vacant
  • Job Location – All over India
  • Educational Qualification – Graduate
  • Application Method – Apply online.
  • Last Date for Application – Till “10th January”.

India Post Payments Bank Recruitment Application Process

First of all, friends, you have to click on the online application link given below and reach the online application website. There you will see the option of New Registration. Click on it and you have to register.

After that, a form will appear in front of you. In that form, there will be blank spaces to fill all the important information. In these blank spaces, you have to fill all the information accurately. Do not give any false information there.

So that your application will be accepted successfully. Here, you may have a blank space to fill your email ID mobile number and other information. If there is a blank space, you have to fill your email ID and phone number there.

If you face any problem while filling the form, you can read the PDF advertisement. Complete information is given in detail in that PDF advertisement.

Or friends, if you are not able to fill the online application, then go to your nearest online service center and apply. You will get the online application filled properly there.

If the application is filled, friends, you will be given exam-related and other information through e-mail. And after that you can also download the hall ticket through email.

After applying, friends, you have to check all your filled information at once. Then after checking the information, you are sure. You can submit the application form.

🌐आमच्या वेबसाईट बद्दल माहिती⬇️

आपल्या महाराष्ट्रातील शेकडो तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहेत आणि खूप सारे लोकांना नोकरी मिळत नाही त्याकरिता आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या मराठी लोकांना नौकरी मिळायला पाहिजे त्या करिता आम्ही दिवस रात्र मेहनत घेऊन आपल्या मराठी लोकांसाठी नौकरी भरती च्या जाहिराती शोधात असतो . आणि त्या जाहिराती लं आम्ही आमच्या वेबसाईट वरती आर्टिकल स्वरुपात अपलोड करतो आणि आपल्या लोकांना नौकरी चे लेटेस्ट अपडेट्स देतो . आम्ही या वेबसाईट च्या माध्यमातून सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नौकरी विषयी माहिती देतो. आणि यासाठी आम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा क्रिएट केलेला आहे. त्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला सहज दररोज नवीन नोकरी भरतीचे नोटिफिकेशन मिळतील आपण त्या लिंक ला क्लिक करून थेट अधिकृत नोटिफिकेशन ची वेबसाईट ओपन होणार आपण त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज लिंक चा वापर करून ऑनलाईन अर्ज करू शकता . ग्रुप जॉईन करण्यासाठी वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होऊ शकतात.

Leave a Comment

   जॉब अपडेट्स ग्रुप जॉइन करा👉 WhatsApp