Central Bank of India Bharti 2025
Central Bank of India Bharti 2025 – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन महाराष्ट्रातील सुरू असलेली नोकरी भरती . मित्रांनो ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सुरू झालेली आहे. या भरतीसाठी तुम्हाला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता ही “पदवीधर” आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या पीडीएफ जाहिरात नुसार ही भरती तब्बल 05 रिक्त असलेल्या जागा भरवण्यासाठी करण्यात येत आहे. आणि ही भरती “क्रीडा कोट्या अंतर्गत लिपिक संवर्गातील ग्राहक सेवा सहयोगी“ या पदांसाठी होत. आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची संधी आहे . त्याकरिता त्वरित या भरतीसाठी अर्ज करा . तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. खाली सविस्तरपणे माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी विद्यार्थ्यांना नोकरी संधीचे अपडेट्स देतो . त्याकरिता त्वरित आमचा मोफत व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी भरतीचे अपडेट्स . थेट आपल्या व्हाट्सअप वरती मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे 08 मार्च 2025 या तारखेनंतर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. त्याकरिता लगेचच करा. महत्वाची सूचना – दररोज नवीन नोकरी भरतीचे अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला दररोज नवीन नोकरी च्या संधी मिळतील.

Central Bank of India Bharti 2025
- पदाचे नाव –क्रीडा कोट्या अंतर्गत लिपिक संवर्गातील ग्राहक सेवा सहयोगी” या रिक्त पदासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- पदसंख्या – पीडीएफ जाहिरातीनुसार ही भरती तब्बल “05” रिक्त पदे भरवण्यासाठी करण्यात येत आहे.
- नौकरीचे ठिकाण – मुंबई येथे नौकरी करायची आहे.
- शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता तुमचे शिक्षण हे “पदवीधर” असणे गरजेचे आहे.
- अर्ज पद्धत – तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला खाली अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लक्षात असू द्या “08 मार्च ” अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. मुदत वाढ झाल्यास आपल्याला व्हाट्सअप ग्रुप वरती कळविण्यात येणार.
Central Bank of India Bharti 2025
पदाचं नाव | पदसंख्या |
---|---|
क्रीडा कोट्या अंतर्गत लिपिक संवर्गातील ग्राहक सेवा सहयोगी | 05 पदे |
पदाचं नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
क्रीडा कोट्या अंतर्गत लिपिक संवर्गातील ग्राहक सेवा सहयोगी | Bachelor degree in any discipline form a recognized university or any equivalent qualification recognized as such by the Central Government. ii. Computer Literacy: – Operating and working knowledge in computer system is mandatory i.e. candidates should have certificate /Diploma/ Degree in Computer Operations/ Language should have studied Computer/Information Technology as one of the subjects in the High School/College/ Institute. |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज वेबसाईट वरती पोहोचायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन चा ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचा आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येणार त्या फॉर्ममध्ये सर्व महत्त्वाच्या माहिती भरण्यासाठी रिक्त जागा असतील या रिक्त जागांमध्ये तुम्हाला सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे त्या ठिकाणी कोणतीही खोटी माहिती करू नका.
- जेणेकरून आपला अर्ज यशस्वी पूर्ण स्वीकारण्यात येईल . या ठिकाणी तुम्हाला ईमेल आयडी मोबाईल नंबर व इतर माहिती भरण्यासाठी रिक्त जागा असू शकते . रिक्त जागा असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी ई-मेल आयडी आणि फोन नंबर भरायचा आहे.
- फॉर्म भरताना तुम्हाला जर कोणतीही अडचण आली तर तुम्ही पीडीएफ जाहिरात वाचू शकतात. त्या पीडीएफ जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.
- किंवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करा. त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज व्यवस्थितपणे भरून मिळणार.
- अर्ज भरून झाल्यास मित्रांनो तुम्हाला परीक्षा संबंधित व इतर माहिती ई-मेल माध्यमाने दिली जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा ईमेल च्या माध्यमातून डाऊनलोड करता येणार.
- अर्ज करून झाल्यास मित्रांनो तुम्हाला एक वेळेस सर्व आपली भरलेली माहिती तपासून पहायची आहे. तर मग माहिती तपासून आपल्याला खात्री झाली की. आपण अर्ज फॉर्म सबमिट करू शकतात.
Central Bank of India Bharti 2025
📑पीडीएफ सूचना✅ ➡️येथे क्लिक करा |
---|
🌐अधिकृत वेबसाईट✅ ➡️येथे क्लिक करा |
📲ऑनलाइन अर्ज लिंक✅ ➡️येथे क्लिक करा |
📌 Age:
The age of candidate should have been between 20 years to 28 years as on 31.03.2025.
📌 Category wise relaxation in Upper age limit:
Sr. No. | Category | Age Relaxation |
---|---|---|
1 | General | Nil |
2 | Other Backward Classes (Non-Creamy Layer) | 3 years |
3 | Scheduled Caste/Scheduled Tribe | 5 years |
4 | Persons With Benchmark Disabilities as defined under “The Rights of Persons with Disabilities Act, 2016” | 10 years |
📌 Important Notes:
- This concession will be available only to those sportspersons who satisfy all other eligibility criteria and furnish a certificate in the form and from an authority prescribed as per the guidelines issued by the Government from time to time.
- Above relaxations are available only if the candidates fulfill the various conditions prescribed in the Govt. of India orders and instructions in this regard.
- To claim age relaxation, candidates should submit a copy of the necessary/requisite Certificate(s) at the time of trials/interview.
- At the time of appointment, the candidate must be an active sportsperson and should be fit enough to take part in future tournaments.
📌 The Competent Authority:
The Competent Authority for the issue of the certificate to SC / ST / OBC is as under (as notified by GOI from time to time):
या आर्टिकल ला इंग्लिश भाषेत वाचा..⬇️
Central Bank of India Bharti 2025 -Hello student friends, today we have brought you a new job recruitment in Maharashtra. Friends, this recruitment has started under the Central Bank of India. The educational qualification required for this recruitment is “Graduate”. According to the PDF advertisement of Central Bank of India, this recruitment is being done to fill 25 vacant posts. And this recruitment is for the posts of “Customer Service Associate in the Clerk Cadre under Sports Quota”. This is an important opportunity for you, student friends. For that, apply for this recruitment immediately. You will have to apply for this recruitment online. You have to apply according to the detailed information given below. Through this website, we provide job opportunity updates to all our Marathi students in Maharashtra. For that, join our free WhatsApp group immediately so that you will get job recruitment updates. Directly on your WhatsApp. Student friends, you have to apply before the last date given below, you will not be able to apply after this date. Do it immediately. Important Note – Stay connected to our WhatsApp group to get daily updates on new job recruitment so that you get new job opportunities every day.
- Post Name – Notification has been published for the vacant post of Customer Service Associate in the Clerk Cadre under Sports Quota.
- Number of Posts – As per the PDF advertisement, this recruitment is being done to fill up “05” vacant posts.
- Job Location – You have to work in Mumbai.
- Educational Qualification – To apply for this recruitment, your education must be “Graduate”.
- Application Method – You will have to apply for this recruitment online. You can apply directly online by clicking on the link given below to apply.
- Last Date of Application – Please note that “08 March” is the last date for application. Please note that applications after this date will not be accepted. If the deadline is extended, you will be informed on the WhatsApp group.
🌐आमच्या वेबसाईट बद्दल माहिती⬇️
आपल्या महाराष्ट्रातील शेकडो तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहेत आणि खूप सारे लोकांना नोकरी मिळत नाही त्याकरिता आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या मराठी लोकांना नौकरी मिळायला पाहिजे त्या करिता आम्ही दिवस रात्र मेहनत घेऊन आपल्या मराठी लोकांसाठी नौकरी भरती च्या जाहिराती शोधात असतो . आणि त्या जाहिराती लं आम्ही आमच्या वेबसाईट वरती आर्टिकल स्वरुपात अपलोड करतो आणि आपल्या लोकांना नौकरी चे लेटेस्ट अपडेट्स देतो . आम्ही या वेबसाईट च्या माध्यमातून सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नौकरी विषयी माहिती देतो. आणि यासाठी आम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा क्रिएट केलेला आहे. त्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला सहज दररोज नवीन नोकरी भरतीचे नोटिफिकेशन मिळतील आपण त्या लिंक ला क्लिक करून थेट अधिकृत नोटिफिकेशन ची वेबसाईट ओपन होणार आपण त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज लिंक चा वापर करून ऑनलाईन अर्ज करू शकता . ग्रुप जॉईन करण्यासाठी वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होऊ शकतात.