सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती – त्वरित अर्ज करा!

 

Armed Forces Tribunal Bharti 2025

सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ आहे.

महत्त्वाची माहिती:

  • संस्था: सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal)

  • एकूण पदसंख्या: 28 जागा

  • अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता: रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, ७ वा मजला, एमटीएनएल इमारत, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई ४०० ००६.

  • नोकरी ठिकाण: मुंबई

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२५

रिक्त पदांचा तपशील:

सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत खालील पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे:

  • उपनिबंधक

  • प्रधान खाजगी सचिव

  • खाजगी सचिव

  • विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी

  • सहाय्यक

  • न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’

  • कनिष्ठ लेखा अधिकारी

  • कनिष्ठ लेखापाल

  • अप्पर डिव्हिजन लिपिक

  • स्टेनोग्राफर ग्रेड ‘II’

  • लोअर डिव्हिजन लिपिक

  • डेटा एंट्री ऑपरेटर

  • स्टाफ कार ड्रायव्हर

  • डिस्पॅच रायडर

  • ग्रंथालय अटेंडंट

  1.  

महत्त्वाचे दुवे:

शैक्षणिक पात्रता:

  • शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार वेगळी आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज कसा करावा?

  1. उमेदवारांनी अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करावा किंवा संबंधित कार्यालयातून घ्यावा.

  2. अर्ज पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रे संलग्न करावीत.

  3. विहित पत्त्यावर अर्ज ३१ जुलै २०२५ पूर्वी पाठवावा.

इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा आणि संधीचा लाभ घ्यावा!